"करिअरचा राजमार्ग"

May 14, 2017

१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ​डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, तळसंदे येथे दि. १०,११, १२ मे २०१७ या कालावधीमध्ये "करिअरचा राजमार्ग" या ३ दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमासाठी ३०० विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

Share on Facebook
Share on Twitter
Please reload

Featured Posts

Tree Plantation held in Campus

April 3, 2017

1/1
Please reload

Recent Posts