प्रथम वर्ष डिप्लोमा (इंजिनिअरिंग) प्रवेश प्रक्रिया सुरु.....

June 19, 2017

प्रथम वर्ष डिप्लोमा (इंजिनिअरिंग) प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, तळसंदे येथे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यानी या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा...

 

 

 

Share on Facebook
Share on Twitter
Please reload

Featured Posts

Tree Plantation held in Campus

April 3, 2017

1/1
Please reload

Recent Posts